आगळ म्हणजे काय - Aagal mhanje kay - Freestocktips

Saturday, September 10, 2022

आगळ म्हणजे काय - Aagal mhanje kay

 आगळचे बरेच अर्थ आहेत


पहिला अर्थ. आगळ म्हणजे कोकमाच्या ताज्या फळांचा रस. अतिशय आंबट असतो.  रणरणत्या उन्हामुळे शरीरात वाढलेल्या उष्णतेवर रामबाण उपाय म्हणजे कोकमचा हा सरबत!

विशेषतः कोकणात कोकमाची झाडे आढळतात . कोकम म्हणजे ताजे फळ आणि वळवले की आमसुले .

दुसरा अर्थ. आगळ म्हणजे एक सागवानी अवजड वासा होता. त्याच्या एका टोकाला वाघाचा मुखवटा बसवला होता. वाघाच्या जबड्यात एक भक्कम कड़ी बसले होते. त्या कडीला करून आगळ ओढायची किंवा ढकलायची असते.

तिसरा अर्थ. आगळ म्हणजे दरवाजाच्या आतील बाजूस अडसर असते त्यला आगळ म्हणतात.

चौथा अर्थ. खाडी देशामध्ये एक अगल/ अगळ, ज्याचे स्पेलिंग iqal, egal किंवा igal देखील आहे, हे अरब पुरुषांचे एक पागडीसारखा प्रकार आहे. ही एक काळी दोरी आहे, जी दुप्पट केली जाते. हे पारंपारिकपणे बकरीच्या केसांपासून बनवले जाते.

No comments:

Post a Comment